"Shani Jayanti"
या दिवशी सकाळी उठून शुद्ध पाण्याने अंघोळ करावी.नंतर पिंपळाच्या वृक्षाला पाणी अर्पण करावे,मंदिरात जाऊन शनि देवताच्या मुर्तीचे मंत्रोपचारद्वारे महाभिषेक करावे.नंतर या मुर्तीला तांदुळाने बनवलेल्या 24 दळांच्या कमळवर स्थापित करा.मग काळे तीळ, काळी उडदाची डाळ, फुलं, धूप व तेल इत्यादीने पूजा करावीशनिदेवा काळे वस्त्र किवा लोखंडाची वस्तु अर्पित करावीपूजा करताना शनिच्या दहा नावाचे उच्चारण करावे कोणरथ, कृष्ण, पिप्पला, सौरि, पिंगलो, रोद्रेतको, बभ, मंद, शनैश्चरदिवसा 12 वाजता महाआरती करून प्रसादाचे वितरण कराते.