Dan

।। श्री धन्वन्तरी ध्यान ।।

नमामि धन्वन्तरीमादिदेवं सुरासुरैर्वन्दितपादपङ्कजम् । लोके जरारुग्भयमृत्युनाशनं दातारमीशं विविधौषधीनाम् ।। शङ्ख चक्रं जलौकां दधदममृतघटं चारुदोभिश्चतुर्भिः । सूक्ष्मस्वच्छातिहृद्यांशुकपरिविलसन् मौलिमम्भोजनेत्रम् । कान्लाम्भोदोज्वलाङ्गम् कटितटविलसच्चारुपीताम्बराढ्यम् । वन्दे धन्वन्तरीं तं निखिलगदवनप्रौढदावाग्निलीलम् ।। श्री धन्वन्तरी आरती ।।
कमलनयन शामवर्ण मनमोहन वस्त्राने शंख चक्र जलौका चतुर्भुजांनी अवघ्या

पीतांबर साजे आदिदेव विलसे अमृतघट हाती दुःखाला पळवी ।।१।।

जयदेव जयदेव सकळजनांना द्यावा

धन्वन्तरी देवा आरोग्य ठेवा ।।धृ।।

देवांनी दैत्यांनी त्यातुन अमृतकलशा भयदुःख सरण्या सकळांना त्याचे

मंथन ते केले घेऊनिया आले जरा मृत्यु हरण्या संजीवन झाले ॥२॥

शास्त्रांचे परिशीलन बुद्धीने तर्काने शुचिर्दक्ष सत्यधर्म श्रीकान्तासह साऱ्या

अनुभव कर्माचा तत्पर ती सेवा संयत उदारता आशिर्वच द्यावा ।। ३॥